तरुणाईच्या आयुष्याचे महत्त्वाचं अंग असतो कट्टा, कॉलेज कट्टा. या कट्ट्यांवर सध्या काय चाललंय, रोजच्या आयुष्याकडं नवी पिढी कशी पाहतीय? तिची स्वप्न काय आहेत, जाणून घेण्यासाठी कट्ट्यावर जायलाच हवं...