follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 08.30 pm
  • अहमदनगर जिल्ह्यात वीज कोसळून १ ठार  |  सरकारी धोरणात हस्तक्षेप नाही, हायकोर्टानं दारूनिर्मितीविरोधी याचिका फेटाळली  |  स्मिता ठाकरेंकडून सोनिया गांधींचं कौतुक  |  महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधातील राज्यसभेतलं ते मत शरद जोशींचं  |  पाकिस्तानचा क्रिकेटर मो. युसूफ आणि युनिस खान यांच्यावर आजीवन बंदी  |  ममता बॅनर्जींचं घुमजाव, म्हणाल्या विधेयकावरच्या मतदानाची माहितीच नव्हती  |  १९८४ दंगलप्रकरणी काँग्रेस नेते सज्जनकुमारना जामीन मंजूर  |  महिला आरक्षणाला विरोध केल्यानं साधू यादव काँग्रेसमधून निलंबित  |  सोनिया गांधींकडून सर्वांचे आभार, हा सर्व भारतीय महिलांचा विजय- सोनिया  |  क्रांतिकारी महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर, १८६ विरूद्ध १ नं ठराव मंजूर  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

स्टार सिटी

वेळ १०.००
दहाच्या बातम्या
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
Image स्टार माझा - तक्रार निवारण Image

आमच्या बातमीपत्रातून प्रसारीत होणाऱ्या माहिती-मजकुराविषयी

मीडिया कंटेन्ट अँड कम्युनिकेशन सर्व्हिसेस (इंडिया) प्रा. लि. म्हणजेच MCCS च्या टीव्ही चॅनेल्सवरून (स्टार न्यूज, स्टार माझा आणि स्टार आनंद) प्रसारीत होणाऱ्या माहिती मजकुराविषयी तुमच्या काही तक्रारी, आक्षेप किंवा हरकती असतील तर आमच्याशी संपर्क करा. या तक्रारींवर आदर्श प्रसारण आचारसंहिता आणि वृत्त प्रसारण प्रमाणकानुसार (तंटा-आक्षेप निवारण) तुमच्या तक्रारीची आणि आक्षेपाची आम्ही दखल घेऊ. ही आदर्श आचारसंहिता न्यूज ब्रॉडकास्टर्स असोशिएशन (News Broadcasters Association - NBA) च्या अधिनियमांनुसार बनवण्यात आली आहे. त्यानुसार एखाद्या बातमी अथवा मजकुराविषयी तुमचे आक्षेप अथवा तक्रारी आमच्याकडे, संबधित बातमी पहिल्यांदा प्रसारीत झाल्यापासून सात (7) दिवसांच्या आत यायला हवी. आमच्या चॅनेल्सवरून प्रसारीत झालेल्या मजकुराविषयी ज्याला आक्षेप आहेत, त्या व्यक्तीनेच स्वतः तक्रार किंवा आक्षेप नोंदवावा. त्यासाठी MCCS च्या वतीने खालील व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री.आनंद लटवाल
असिस्टंट वी.पी.-ऍडमिन आणि रेग्युलेट्री
मीडिया कंटेन्ट अँड कम्युनिकेशन सर्व्हिसेस (इंडिया) प्रा. लि
ए-37, सेक्टर 60 नोएडा 201307
दूरध्वनी : 0120 4070111
फॅक्स : 0120 4070211, 213
ईमेल : anandl@starnews.co.in

(प्रेक्षकांना आग्रहाची सूचना : आमच्या चॅनेल्सवरून प्रसारीत होणाऱ्या बातमीपत्रातल्या मजकूराविषयी तक्रार किंवा आक्षेप नोंदवण्यापूर्वी प्रेक्षकांनी न्यूज ब्रॉडकास्टर्स असोशिएशन (News Broadcasters Association - NBA) च्या अधिनियमांनुसार बनवलेली आचारसंहिता आणि प्रसारमाध्यम प्रमाणक तसंच तक्रार प्रकिया मार्गदर्शिका अवश्य पाहावी. )ही आचारसंहिता आणि अन्य तपशील www.nbanewdelhi.com या वेबसाईटवर सर्वांसाठी उपलब्ध आहे...

तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात