follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 07.00 pm
  • फेसबुकच्या माध्यमातून 12 ऑक्टोबरला पुन्हा मीटर जाम  |  मुंबईत तीनशे ठिकाणी गणेश विसर्जनाची सुविधा, मनपाची माहिती  |  म्हाडा बांधणार अल्प, अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३१ हजार घरं  |  मध्यप्रदेश-देवासजवळ बस नदीत वाहून गेली, ५० जण बुडाल्याची भीती  |  ब्रिटनमध्येच शरण घेण्याची पाक क्रिकेटर मो. आसिफची इच्छा, द टेलिग्राफचं वृत्त  |  राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन  |  गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन  |  मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

महाराष्ट्र देशा

वेळ ८.००
8 PM विशेष
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
माझा ब्लॉग


सचिन रमेश रेकॉर्डकर
स्टार माझा वेब टीम

ग्वाल्हेरमध्ये सचिननं इतिहास घडवला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ग्वाल्हेर वन-डेत सचिननं शानदार द्विशतक झळकावत सईद अन्वर आणि  आणि चार्ल्स कॉन्वेंट्रीचा 194 रन्सचा विक्रम मोडीत काढला. वन-डेत द्विशतक झळकावणारा सचिन हा एकमेव बॅटसमन ठरलाय. 147 बॉलमध्ये सचिननं 200 धावा फटकावल्या.

sachin 150.jpgसचिननं द्विशतक झळकावल्यावर पंतप्रधानांपासून विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी सचिनचं अभिनंदन केलंय. सचिन हा
ग्रेट होता आणि आहे. त्याच्या या ग्रेटनेसबद्दल तुम्हाला काय वाटतं? सचिननं द्विशतक झळकावल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? सचिनच्या वन-डेतील द्विशतकाचा आनंद तुम्ही कसा साजरा केला? सचिन हा वन-डेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरल्यावर तुमच्या काय भावना होत्या? या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ म्हणजे स्टार माझाची वेबसाईट!  सचिनविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.


प्रतिक्रिया
Sachin is god of cricket.
प्रेषक -Santosh Tirlotkar,दिनांक - 3/9/2010 12:00:00 AM
God wants to play cricket so sachin was born...! Sachin badal kahihi bolatana shabhad hi apure padatat.
प्रेषक -Pratik,दिनांक - 3/8/2010 12:00:00 AM
sachin ha cricketcha DEV aahe .aani to shatakancha shatak lavkarach karel hi aasha aahe.
प्रेषक -ashish gawde,दिनांक - 3/8/2010 12:00:00 AM
sachin u r great player and keep it up
प्रेषक -mandar gurav,दिनांक - 3/8/2010 12:00:00 AM
Sachin is GOD of Cricket, So GOD (SACHIN) is GREAT...
प्रेषक -BANGAR PRAVIN,दिनांक - 3/7/2010 12:00:00 AM
i know he can do it. he is best of best batsman in world amp quotthe great maratha in maharastraquot we proud on him
प्रेषक -chandrakant salunke,दिनांक - 3/7/2010 12:00:00 AM
Sachin.........Sachin bring the next world cup to INDIA.
प्रेषक -Gaurav Kamble,दिनांक - 3/6/2010 12:00:00 AM
Sachin is great. We are proud for Sachin is from Mumbai.
प्रेषक -Datta Sagar,दिनांक - 3/6/2010 12:00:00 AM
atta sachin ne tyacha sarkhe 5 kheladu tayar karavet jene karun yenare sarva world cup aaplya kadech astil
प्रेषक -SACHIN PALKAR,दिनांक - 3/6/2010 12:00:00 AM
sachin ya vadhlachi chahul laganyas survat zali aahe. sarav bowlers ne savdhan rahave. jai maharashrt
प्रेषक -Dhanesh,दिनांक - 3/5/2010 12:00:00 AM
Prev Next

तुमची प्रतिक्रिया नाव ई-मेल तुमचा संदेश      
तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात