follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 07.30 am
  • मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड  |  मी ज्योतिषी नाही, महागाईवर पंतप्रधान मनमोहनसिंह यांचं वक्तव्य  |  बेस्ट दरवाढीला मनपा सभेत मंजुरी, मध्यरात्रीपासून बेस्टची दरवाढ लागू  |  राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद; अलाहाबाद हायकोर्टाकडून 24 सप्टेंबरला निर्णयाची शक्यता  |  दादर टर्मिनस हाणामारीप्रकरणी नारायण राणे, संजय राऊत यांच्यासह 250 जणांवर गुन्हे  |  उदगीरमध्ये शिजला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट  |  पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दोघे ताब्यात, 8 महिन्यांनंतर ATSला मोठं यश  |  अभिनेता शायनी अहुजावरील बलात्काराचे आरोप खोटे?-मोलकरणीचं घुमजाव  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

सात बाराच्या बातम्या

वेळ ८.००
नमस्कार महाराष्ट्र
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
माझा ब्लॉग

अमित शाह आणि सोहराबुद्दीन
स्टार माझा वेब टीम

सोहराबुद्दीन शेख यांची २००५ साली हत्या करण्यात आली होती. त्यावेळी दावा करण्यात आला होता की सोहराबु्ददीन गुजरात आणि राजस्थान पोलिसांशी झालेल्या बनावट चकमकीत मारले गेले आहेत. दुसरा आरोप असाही होता की, सोहराबुद्दीन शेख यांच्या शिवाय त्यांच्या पत्नी कौसर बी आणि तुलसी प्रजापति यांचं एका बस स्टॅण्डवरून अपहरण झालं होतं. आरोप असाही आहे की सोहराबु्द्दीन शेख यांची पत्नी कौसरलाही ठार करण्यात आलंय. अजूनही कौसरचं शव मिळालेलं नाही.
 
एक वर्षानंतर तुलसी प्रजापतिही कथित बनावट चकमकीत मारले गेले. त्यानंतर अनेक वेळा झालेल्या चौकशीत हे समोर आलं की सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीत मारले गेले होते. सुप्रीम कोर्टानं हा तपास यावर्षीच्या सुरूवातीला सीबीआयकडे सोपवला.

सीबीआयचा असा दावा आहे की त्यांच्याकडे  अमित शाह यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत.

दरम्यान अमित शाह यांनी एका वक्तव्यात म्हटलंय की आपण कोणतही बेकायदेशीर काम केलेलं नाही. अमित शाह यांनी असही म्हटलंही की ज्या पद्धतीने आपल्याला घाईघाईत नोटीस जारी करण्यात आली आहे. यामुळे यात प्रकरणात राजकीय हात असल्याचा संशय बळावला आहे असही शाह यांनी म्हटलंय.

गुजरातचे गृह राज्यमंत्री अमित शाह यांच्यावर बनावट चकमकीत सहभागी असलेल्या डागाळलेल्या पोलिस अधिका-यांच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे.

ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर बनावट चकमकीत सहभागी असल्याचा आरोप आहे. यातील अनेक अधिकारी जेलची हवा खात आहेत. अभय चुडासमा, डीजी वंजारा आणि राजकुमार पांडियन हे प्रमुख अधिकारी आहेत.

याप्रकरणी अमित शाह यांनी दुसऱ्या एका न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

जाणकारांच्या मते आरोप पत्र दाखल झाल्याने सीबीआयला अमित शाह यांच्या अटकेसाठी मार्ग खुला झाला आहे.

प्रतिक्रिया
deshdrohyana sampavlech pahije.c.b.i.cha durupyog karun ghetla jat aahe.
प्रेषक -shrikant,दिनांक - 7/31/2010 12:00:00 AM

Supreme Court should take cognizance of the utterances of senior BJP leaders against CBI who is acting at its behest. Such comments may put CBI under pressure and may hinder proper investigation and action.
प्रेषक -Parantap Chandurkar,दिनांक - 7/24/2010 12:00:00 AM
Prev Next

तुमची प्रतिक्रिया नाव ई-मेल तुमचा संदेश      
तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात