follow us at
अपडेट:
07.00 pm
फेसबुकच्या माध्यमातून 12 ऑक्टोबरला पुन्हा मीटर जाम | मुंबईत तीनशे ठिकाणी गणेश विसर्जनाची सुविधा, मनपाची माहिती | म्हाडा बांधणार अल्प, अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३१ हजार घरं | मध्यप्रदेश-देवासजवळ बस नदीत वाहून गेली, ५० जण बुडाल्याची भीती | ब्रिटनमध्येच शरण घेण्याची पाक क्रिकेटर मो. आसिफची इच्छा, द टेलिग्राफचं वृत्त | राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन | गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन | मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड |
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ
महाराष्ट्र देशा
वेळ
८.००
8 PM विशेष
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
प्रायव्हसी पॉलिसी
दिवसभरातील टॉप स्टोरी
ओबामांना अजूनही नोबेलचे पैसे मिळाले नाहीत
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना अजूनही नोबेल पुरस्काराची रोख रक्कम मिळालेली नाही. ओबामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. त्याकरता त्यांना एक लाख ४० हजार अमेरिकन डॉलर्सचं रोख पारितोषिक मिळणार आहे. मात्र ही रक्कम अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. नॉर्वेयन नोबेल कमिटीकडून ही रक्कम मिळणं अपेक्षित आहे. ही सगळी रक्कम ओबामांना धर्मादाय कामासाठी दान करायची आहे.
तक्रार निवारण
होम पेज
|
आम्ही कोण?
|
दोन्ही बाजूंनी संवाद
|
माझा जॉब करायचाय?
|
जाहिरात