follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 07.00 pm
  • फेसबुकच्या माध्यमातून 12 ऑक्टोबरला पुन्हा मीटर जाम  |  मुंबईत तीनशे ठिकाणी गणेश विसर्जनाची सुविधा, मनपाची माहिती  |  म्हाडा बांधणार अल्प, अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३१ हजार घरं  |  मध्यप्रदेश-देवासजवळ बस नदीत वाहून गेली, ५० जण बुडाल्याची भीती  |  ब्रिटनमध्येच शरण घेण्याची पाक क्रिकेटर मो. आसिफची इच्छा, द टेलिग्राफचं वृत्त  |  राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन  |  गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन  |  मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

महाराष्ट्र देशा

वेळ ८.३०
ढॅण्टॅढॅण
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
दिवसभरातील टॉप स्टोरी
चिअर्सsssssssss

धान्यापासून दारू निर्मितीच्या सरकारी धोरणात हस्तक्षेप न करण्याची भूमिका मुंबई हायकोर्टाने घेतलीय. धान्यापासून दारू निर्मितीच्या सरकारी निर्णयाविरूद्धच्या जनहित याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. ही याचिका हायकोर्टाने फेटाळताना हायकोर्टाने सरकारी धोरणांत उगाचच हस्तक्षेप न करण्याची भूमिका घेतली. चेतन कांबळे यांनी ही याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करताना सरकारने ज्वारी हे महाराष्ट्राचं प्रमुख खाद्य नाही. त्यामुळे त्यापासून दारू निर्मिती केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि त्यांच्या आत्महत्यांनाही आळा बसेल असं खळबळजनक वक्तव्यही केलं होत.

तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात