follow us at
अपडेट:
07.00 pm
फेसबुकच्या माध्यमातून 12 ऑक्टोबरला पुन्हा मीटर जाम | मुंबईत तीनशे ठिकाणी गणेश विसर्जनाची सुविधा, मनपाची माहिती | म्हाडा बांधणार अल्प, अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३१ हजार घरं | मध्यप्रदेश-देवासजवळ बस नदीत वाहून गेली, ५० जण बुडाल्याची भीती | ब्रिटनमध्येच शरण घेण्याची पाक क्रिकेटर मो. आसिफची इच्छा, द टेलिग्राफचं वृत्त | राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन | गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन | मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड |
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ
8 PM विशेष
वेळ
८.३०
ढॅण्टॅढॅण
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
प्रायव्हसी पॉलिसी
दिवसभरातील टॉप स्टोरी
लष्करी अधिकाऱ्याच्या गाडीच्या धडकेनं युवकाचा मृत्यू
पुण्यात रविवारी रात्री भरधाव गाड़ी चालवून एका युवकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या लष्करी अधिकाऱ्याविरुद्ध चतुश्रुंगी पोलिस स्टेशनमधे सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करण्यात आलय. कर्नल उमाकांत तिवारी असं या अधिकाऱ्याच नाव आहे. मात्र, या अधिकाऱ्याला लष्कराच्या रुग्णालयात ठेवण्यात आल्याने पोलिस त्याच्यावर कारवाई करू शकलेले नाहीत. अपघातात योगेश पवार हा २३ वर्षीय युवक या जखमी झाला. पण काल उपचारादरम्यान योगेशचा मृत्यू झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे लष्करी अधिकाऱ्याला त्याच्या गाडीत असलेल्या हवेच्या पिशव्यांमुळे फारसी इजा झाली नाही. तरी ही त्याने जखमी अवस्थेतील योगेशला उपचारासाठी होस्पिटलमध्ये नेलं नाही. या अपघातात जखमी झालेल्या पंकज नेटके या दुसऱ्या युवकावर उपचार सुरु आहेत .
तक्रार निवारण
होम पेज
|
आम्ही कोण?
|
दोन्ही बाजूंनी संवाद
|
माझा जॉब करायचाय?
|
जाहिरात