follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 08.00 am
  • राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन  |  गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन  |  मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड  |  मी ज्योतिषी नाही, महागाईवर पंतप्रधान मनमोहनसिंह यांचं वक्तव्य  |  बेस्ट दरवाढीला मनपा सभेत मंजुरी, मध्यरात्रीपासून बेस्टची दरवाढ लागू  |  राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद; अलाहाबाद हायकोर्टाकडून 24 सप्टेंबरला निर्णयाची शक्यता  |  दादर टर्मिनस हाणामारीप्रकरणी नारायण राणे, संजय राऊत यांच्यासह 250 जणांवर गुन्हे  |  उदगीरमध्ये शिजला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट  |  पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दोघे ताब्यात, 8 महिन्यांनंतर ATSला मोठं यश  |  अभिनेता शायनी अहुजावरील बलात्काराचे आरोप खोटे?-मोलकरणीचं घुमजाव  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

नमस्कार महाराष्ट्र

वेळ ८.२०
दिवस माझा
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
दिवसभरातील टॉप स्टोरी
राधानगरी धरण १०० टक्के भरलं

कोल्हापुरातील राधानगरी धरण 100 टक्के भरल्यानं त्याचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेत. या धरणातून प्रति सेकंद 10 हजार 600 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातोय. तसंच
पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली असून नदीच पाणी पात्राबाहेर आलय..जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरु असलेल्या दमदार पावसानं पंचगंगेच्या उपनद्या दुथडी भरून वाहताहेत.....यामूळं कोल्हापूरात पूरपरिस्थिती गंभीर बनत चाललीय..जोरदार पाऊस आणि पूरस्थिती यामुळे आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सतत पडणा-या पावसामुळे जिल्ह्यात साथीचे रोग पसरू लागलेत.
सिंधुदुर्गात संततधार सुरूच आहे..कुडाळ तालुक्यातल्या माणगांव खो-यात पावसाचा जोर कायम आहे..माणगावातल्या आंबेरी पुलावर पाणी आलय.  पुलावर पाणी आल्याने येणारी-जाणारी वाहतूक ठप्प झालीय.
फोंडाघाटातील बाजारपेठेत पाणी शिरल्यानं जनजीवनं विस्कळीत झालय..तर पीठधवळ येथे पुलावरून पाणी ओसांडून वाहू लागलय..पावसामुळे मुंबई -गोवा महामार्ग बंद झालाय....रत्नागिरीतही पावसाचा जोर कायम आहे..


तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात