follow us at
अपडेट:
07.00 pm
फेसबुकच्या माध्यमातून 12 ऑक्टोबरला पुन्हा मीटर जाम | मुंबईत तीनशे ठिकाणी गणेश विसर्जनाची सुविधा, मनपाची माहिती | म्हाडा बांधणार अल्प, अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३१ हजार घरं | मध्यप्रदेश-देवासजवळ बस नदीत वाहून गेली, ५० जण बुडाल्याची भीती | ब्रिटनमध्येच शरण घेण्याची पाक क्रिकेटर मो. आसिफची इच्छा, द टेलिग्राफचं वृत्त | राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन | गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन | मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड |
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ
महाराष्ट्र देशा
वेळ
०७.२०
महाराष्ट्र देशा
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
प्रायव्हसी पॉलिसी
दिवसभरातील टॉप स्टोरी
मुंबईत मलेरियाचे ११ हजार रूग्ण
राज्यात पावसाचा जोर जसा वाढतोय त्याच वेगाने वाढतायत साथीचे रोग, मुंबईत तर मलेरिया हाताबाहेर गेलाय, आतापर्यंत ११ हजार लोकांना मुंबईत या रोगाची लागण झालीय. यामुळेच आज मुंबईत केंद्रीय आरोग्य खात्याचं पथक दाखल होतंय. हे तज्ज्ञांचं पथक मलेरियावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे.
दुसरीकडे पुण्यात दोन दिवसात स्वाईन फ्लुने सहा बळी गेलेत. त्यामुळे पुणेकरांमध्येही धास्ती पसरली आहे. वातावरणात थंडावा पसरल्याने स्वाईन फ्लूची लागण पुन्हा एकदा होऊ लागलीय. पावसाच्या संततधारेने स्वाईन फ्लूची लागण वाढण्याची शक्यता आहे.
तक्रार निवारण
होम पेज
|
आम्ही कोण?
|
दोन्ही बाजूंनी संवाद
|
माझा जॉब करायचाय?
|
जाहिरात