follow us at
अपडेट:
08.00 am
राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन | गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन | मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड | मी ज्योतिषी नाही, महागाईवर पंतप्रधान मनमोहनसिंह यांचं वक्तव्य | बेस्ट दरवाढीला मनपा सभेत मंजुरी, मध्यरात्रीपासून बेस्टची दरवाढ लागू | राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद; अलाहाबाद हायकोर्टाकडून 24 सप्टेंबरला निर्णयाची शक्यता | दादर टर्मिनस हाणामारीप्रकरणी नारायण राणे, संजय राऊत यांच्यासह 250 जणांवर गुन्हे | उदगीरमध्ये शिजला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट | पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दोघे ताब्यात, 8 महिन्यांनंतर ATSला मोठं यश | अभिनेता शायनी अहुजावरील बलात्काराचे आरोप खोटे?-मोलकरणीचं घुमजाव |
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ
नमस्कार महाराष्ट्र
वेळ
८.४०
खेळ माझा
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
प्रायव्हसी पॉलिसी
दिवसभरातील टॉप स्टोरी
सलग तिसऱ्या दिवशीही महागाईचं रण
संसदेत सलग तिसऱ्या दिवशी महागाईने रण पेटलं. भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे दोन्ही सभागृह उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली. गेले दोन दिवस महागाईच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारची चांगलीच गोची केलीय. त्यातच काल स्थगन प्रस्तावाला मान्यता न दिल्याने विरोधकांचा संताप आणखी वाढलाय.
महागाईच्या मुद्यावर भाजपने संसदेत सध्या आक्रमक भूमिका घेतलीय. दोन्ही सभागृहात गोंधळ सुरूच आहे शिवाय भाजपने देशातील जनतेच्या सह्यांसह थेट राष्ट्रपती भवनावर धाव घेतलीय. १० कोटी नागरिकांच्या सह्यांसह महागाईच्या मुद्यावर भाजपने ही मोहीम हाती घेतलीय.
तक्रार निवारण
होम पेज
|
आम्ही कोण?
|
दोन्ही बाजूंनी संवाद
|
माझा जॉब करायचाय?
|
जाहिरात