follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 07.00 pm
  • फेसबुकच्या माध्यमातून 12 ऑक्टोबरला पुन्हा मीटर जाम  |  मुंबईत तीनशे ठिकाणी गणेश विसर्जनाची सुविधा, मनपाची माहिती  |  म्हाडा बांधणार अल्प, अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३१ हजार घरं  |  मध्यप्रदेश-देवासजवळ बस नदीत वाहून गेली, ५० जण बुडाल्याची भीती  |  ब्रिटनमध्येच शरण घेण्याची पाक क्रिकेटर मो. आसिफची इच्छा, द टेलिग्राफचं वृत्त  |  राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन  |  गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन  |  मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

महाराष्ट्र देशा

वेळ ०७.४०
महाराष्ट्र देशा
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
दिवसभरातील टॉप स्टोरी
टेस्ट क्रिकेटमध्ये सचिनचं पाचवं द्विशतक

कोलंबो टेस्टमध्ये सचिन तेंडुलकरनं द्विशतक ठोकलंय. सचिननं अजंथा मेंडिसच्या बोलिंगवर दोन रन्स काढत आपल्या दोनशे रन्स पूर्ण केल्या. मास्टर ब्लास्टरचं हे कारकीर्दीतलं पाचवं तर लंकेविरुद्ध पहिलंच द्विशतक आहे. सचिनच्या या द्विशतकाला आधी सुरेश रैना आणि मग महेन्द्रसिंग धोनीनंही चांगली साथ दिलीय. रैनानं पदार्पणातच शतक झळकावलंय. तर धोनीनंही अर्धसतक साजर केलंय. कोलंबो टेस्ट आता ड्रॉच्या दिशेनंच जाताना दिसतेय. टीम इंडियाचा आताचा स्कोर ५ बाद ५८९ असाय.

तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात