follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 08.00 am
  • राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन  |  गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन  |  मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड  |  मी ज्योतिषी नाही, महागाईवर पंतप्रधान मनमोहनसिंह यांचं वक्तव्य  |  बेस्ट दरवाढीला मनपा सभेत मंजुरी, मध्यरात्रीपासून बेस्टची दरवाढ लागू  |  राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद; अलाहाबाद हायकोर्टाकडून 24 सप्टेंबरला निर्णयाची शक्यता  |  दादर टर्मिनस हाणामारीप्रकरणी नारायण राणे, संजय राऊत यांच्यासह 250 जणांवर गुन्हे  |  उदगीरमध्ये शिजला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट  |  पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दोघे ताब्यात, 8 महिन्यांनंतर ATSला मोठं यश  |  अभिनेता शायनी अहुजावरील बलात्काराचे आरोप खोटे?-मोलकरणीचं घुमजाव  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

खेळ माझा

वेळ ९.००
नमस्कार महाराष्ट्र
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
दिवसभरातील टॉप स्टोरी
सही रे सही पुन्हा रंगमंचावर येणार

सही रे सही नाटकामधला प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा भरत जाधवचा गलगले पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणारंय..फरक एवढाच की आता हे नाटक श्री चिंतामणी ऐवजी सुयोगतर्फे रंगमंचावर येतंय.


या निर्मितीला श्री चिंतामणीनं आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली होती. मात्र लघुवाद न्यायालयानं दोन्ही बाजून ऐकून घेतल्यावर सुयोगच्या बाजूनं कौल दिलाय. त्यामुळं सुयोग निर्मित पुन्हा सही रे सही या नाटकाचा मार्ग मोकळा झालाय.


1 ऑगस्ट पासून सुयोगचं पुन्हा सही रे सही रंगमचावर येतंय. केंदार शिंदे लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचे अकराशेहून अधिक प्रयोग झालेले आहेत.
 
याआधीचे सगळे प्रयोग श्री चिंतामणीतर्फे निर्मित करण्यात आलेत. मात्र भरत जाधवच्या भूमिकेवरुन झालेल्या वादानंतर केदार शिंदेनं सुयोगची वाट धऱली. त्यानंतर पुन्हा सही रे सही नावानं हे नाटक रंगमंचावर येतंय.



तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात