follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 07.30 am
  • मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड  |  मी ज्योतिषी नाही, महागाईवर पंतप्रधान मनमोहनसिंह यांचं वक्तव्य  |  बेस्ट दरवाढीला मनपा सभेत मंजुरी, मध्यरात्रीपासून बेस्टची दरवाढ लागू  |  राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद; अलाहाबाद हायकोर्टाकडून 24 सप्टेंबरला निर्णयाची शक्यता  |  दादर टर्मिनस हाणामारीप्रकरणी नारायण राणे, संजय राऊत यांच्यासह 250 जणांवर गुन्हे  |  उदगीरमध्ये शिजला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट  |  पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दोघे ताब्यात, 8 महिन्यांनंतर ATSला मोठं यश  |  अभिनेता शायनी अहुजावरील बलात्काराचे आरोप खोटे?-मोलकरणीचं घुमजाव  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

सात बाराच्या बातम्या

वेळ ८.००
नमस्कार महाराष्ट्र
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
दिवसभरातील टॉप स्टोरी
दहशतवादाच्या भूमिकेवर कॅमरून यांचा पुनरूच्चार

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यावर पाकिस्ताननं चांगलीच नाराजी व्यक्त केलीय. पाकनं वेळीच दहशतवादाच्या मुसक्या आवळाव्यात असं वक्तव्यं कॅमरुन यांनी केलं होतं. ते सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.


 आज नवी दिल्लीत पंतप्रधानांसोबत केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा कॅमरुन यांनी याच भूमिकेचा पुनरुच्चार केला.


तसंच पाकिस्ताननं भारत, अफगाणिस्तान आणि ब्रिटनच्या भूमीवर होणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी तातडीनं कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली पाहिजे असंही कॅमरुन यांनी म्हटलय.


लष्कर ए तोयबा आणि इतर दहशतवादी संघटनांच्या कारवाया रोखण्यासाठी आपणाला पाकिस्तानसोबत एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलय.



तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात