follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 10.41 pm
  • पुण्यात स्वाईन फ्लूचे एकाच दिवसात सहा बळी  |  पुणे पीएमपीएलच्या तिकीटात २ रूपयांनी वाढ, किमान भाडं ५ रूपये होणार  |  पुण्यात सेनापती बापट रोडवरील मुथा चेंबर्समध्ये भीषण आग  |  टेस्ट क्रिकेटमध्ये सचिनचं पाचवं द्विशतक  |  सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी नरेंद्र मोदींच्या चौकशीची शक्यता  |  भारतीय संघाला पाचवा झटका, सुरेश रैना १२० रन्सवर आऊट  |  राधानगरी धरण १०० टक्के भरलं  |  जळगाव-३० विद्यार्थ्यांना अज्ञात विषाणूंची लागण  |  पुण्यात दोन दिवसात स्वाईन फ्लूचे ६ बळी  |  मुंबईत ११ हजार जणांना मलेरियाची लागण  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ



वेळ

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
दिवसभरातील टॉप स्टोरी
पुण्याच सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या

पुण्यातल्या संदिप शेळके या सॉफ्टवेअर इंजिनिअरनं काल रात्री आत्महत्या केल्याची घटना घडलीये.nbsp एरंडवणा भागातील बिल्डिंगच्या सातव्य़ा माळ्यावरून उडी मारून त्यानं आत्महत्या केली. संदिप शेळके हा आय आयटी पास आऊट असून तो परसिस्टंट सिस्टीम या पुण्यातल्या नावाजलेल्या कंपनीत काम करत होता. आत्महत्या कऱण्यापूर्वी संदिपनं त्याच्या भावाला एसएमएसद्वारे सांगितलं होतं की कामाच्या अतिताणामुळेच मी आत्महत्या करत आहे. संदिप सारख्या सॉफ्टवेअर इंजिनिअरनं सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्यानं पुण्यातल्या एरंडवणा परिसरात हळहळ व्यक्त केली जातीये.

तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात