follow us at
अपडेट:
07.00 pm
फेसबुकच्या माध्यमातून 12 ऑक्टोबरला पुन्हा मीटर जाम | मुंबईत तीनशे ठिकाणी गणेश विसर्जनाची सुविधा, मनपाची माहिती | म्हाडा बांधणार अल्प, अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३१ हजार घरं | मध्यप्रदेश-देवासजवळ बस नदीत वाहून गेली, ५० जण बुडाल्याची भीती | ब्रिटनमध्येच शरण घेण्याची पाक क्रिकेटर मो. आसिफची इच्छा, द टेलिग्राफचं वृत्त | राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन | गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन | मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड |
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ
महाराष्ट्र देशा
वेळ
०७.४०
महाराष्ट्र देशा
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
प्रायव्हसी पॉलिसी
दिवसभरातील टॉप स्टोरी
हिमकडा कोसळून लेफ्टनंट, 16 जवानांचा मृत्यू
जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये हिमकडा कोसळल्यानं झालेल्या अपघातात एका लेफ्टनंटसह, लष्कराच्या 16 जवानांचा मृत्यू झालाय. हिमकड्याखाली अजून 70 ते 80 जवान अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार गुलमर्गमध्ये लष्कराचा ट्रेनिंग कॅम्प सुरु होता. यात 450 जवानांनी भाग घेतला होता. सुमारे 150 जवान या कड्यावर असताना अचानक कडा कोसळला. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. आतापर्यंत सुमारे शंभर जवानांना वाचवण्यात आलंय.
तक्रार निवारण
होम पेज
|
आम्ही कोण?
|
दोन्ही बाजूंनी संवाद
|
माझा जॉब करायचाय?
|
जाहिरात