|
|
|
 |
स्टार
माझा प्रोग्रॅम |
 |
 |
सकाळी ९.२०
योग/ निरामय
उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली म्हणजे योग. रोजच्या आयुष्यातील शारीरिक आणि
मानसिक व्याधींवर योगासनांमुळं कसं नियंत्रण मिळवता येतं, त्यात आहाराचं महत्त्व
किती, तज्ज्ञ डॉक्टरांचं दररोज प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शनही. |
|
|
|